१) तालुका लॉगिन करणे.
२) यादी डाऊनलोड करणे.
३) माहिती तपसणी व दुरुस्तीसाठी यादीत नमूद केलेल्या कॉम्पुटर आय - डी चा वापर करणे.
४) सर्व माहिती इंग्रजीत भरणे अनिवार्य आहे.
५) अधिकारी / कर्मचारीचे नाव, प्रथम नियुक्तीचा दिनांक, जन्म दिनांक, जातीचा प्रवर्ग, तालुक्यात कार्यरत असल्याची किवां नसल्याची नोंद व इतर माहिती अचूक व काळजीपूर्वक तपासणे / दुरुस्ती करणे आवशक आहे.
६) ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता गूगल क्रोम या ब्राउझरचा उपयोग करावा.